महिला असाल तर ही माहिती सेव्ह करून ठेवा! 5 सरकारी योजना आणि मिळणारे फायदे
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी आणि मातृत्वाच्या काळात आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. मात्र प्रत्येक योजनेचा उद्देश, पात्रता आणि मिळणारा लाभ वेगळा आहे. उदाहरणार्थ, काही योजनांमध्ये महिलेच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा होते, तर काही योजना मुलीच्या शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य देतात. सुकन्या समृद्धी योजना मात्र थेट सरकारी … Read more