दुचाकी चालकांवर बसणार दंड १ फेब्रुवारी पासून नवीन नियम लागू Traffic Challan
जर तुम्ही कार, बाईक किंवा स्कूटर चालवत असाल, Traffic Challan तर गाडी चालवण्यापूर्वी तुमच्याकडे खालील कागदपत्रे ठेवा: ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास काय होईल? Traffic Challan ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम 3/181 अंतर्गत, पहिल्या चुकीसाठी 5,000 रुपये दंड आकारला जातो. जर ही चूक पुन्हा केली, तर … Read more
