“कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय! जिल्ह्यातील तालुका सुविधा केंद्रांची यादी पाहा! ” Taluka kamgar suvidha kendra
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू केली आहेत. Taluka kamgar suvidha kendra या केंद्रांच्या मदतीने कामगारांना नोंदणी व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सहज आणि फसवणुकीविना मिळणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्य कामगार नोंदणीची प्रक्रिया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत … Read more
