मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा Ssc Hsc Exam Timetable 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 सालासाठी 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या Ssc Hsc Exam Timetable 2025 यंदाच्या निवडणूक कालावधीत देखील निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे परीक्षा यंदा 8 ते 10 दिवस आधी होणार आहेत. महाराष्ट्र बोर्ड SSC आणि HSC … Read more
