RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती
भारतीय रेल्वेने RRB Group D Bharti 2025 साठी 32,000 पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. ही भरती रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी हवी आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भरतीची महत्त्वाची माहिती: RRB Group D Bharti 2025 घटनाक्रम तपशील जाहिरात क्रमांक CEN No.08/2024 एकूण जागा 32,000 पदाचे नाव ग्रुप D अर्ज … Read more
