9 जानेवारीला धडकणार “दमदार चिपसेट आणि 90W चार्जिंगसह Poco X7 Pro 5G लाँच !”
Poco X7 5G मालिका भारतात 9 जानेवारीला लॉन्च होणार आहे. या लाइनअपमध्ये दोन प्रकार असतील. Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G. या दोन्ही स्मार्टफोनचे डिझाइन आणि वैशिष्ट्यांची माहिती कंपनीने उघड केली असून Flipkart वर उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. Poco X7 5G मालिका डिझाइन आणि वैशिष्ट्ये Poco X7 5G आणि Poco X7 … Read more
