PMAY 2.0 scheme: ” नवीन घरासाठी पीएम आवास योजना 2.0 मध्ये अर्ज सुरू, हे महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा !
नमस्कार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना हि सुरू केली. PMAY 2.0 scheme योजनेचा दुसरा टप्पा PMAY 2.0 सुरू झाला असून येत्या पाच वर्षांत एक कोटी कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. योजनेअंतर्गत घर बांधणे, खरेदी करणे आणि भाड्याने देणे … Read more
