PM Surya Ghar Yojana:”हाच आहे तुमच्या वीज समस्येवर उपाय! 20 वर्षांसाठी मोफत वीज मिळवा, फक्त 50% भरून!”
सौरऊर्जा ही भारताच्या ऊर्जा उत्पादनासाठी एक महत्वाचा घटक ठरत आहे. सरकारने सौरऊर्जेला चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. सौर रूफटॉप सबसिडी योजना ही त्यापैकी एक प्रभावी योजना आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रधानमंत्री सूर्यघर योजना : योजना आणि उद्दिष्टे योजनेचा उद्देश प्रधानमंत्री सूर्यघर योजना (Pradhan Mantri Suryaghar … Read more
