१ जानेवारीपासून लागू होणार UPI शी निगडीत नवा नियम, पाहा काय होणार परिणाम?
UPI 123Pay च्या वापरकर्त्यांसाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार UPI 123Pay च्या व्यवहार मर्यादेत मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे युझर्सना जास्तीत जास्त व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. UPI 123Pay म्हणजे काय? i.UPI 123Pay चे मुख्य वैशिष्ट्ये UPI 123Pay ही एक अशी सेवा आहे ज्यामुळे इंटरनेटशिवाय देखील युजर्स पैसे भरू … Read more
