Mobile Recharge Plans Price : नव्या वर्षात मिळणार मोठा ‘तोहफा’! मोबाईल रिचार्ज होणार स्वस्त? Jio, Airtel VI चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? TRAI चे कंपन्यांना आदेश

Mobile Recharge Plans Price

देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राय (TRAI) च्या नव्या नियमानुसार, कंपन्यांना व्हॉईस आणि एसएमएस पॅक स्वतंत्र स्वरूपात द्यावे लागणार आहेत. Mobile Recharge Plans Price यामुळे ग्राहकांना केवळ आवश्यक सेवांसाठी पैसे भरता येतील. याशिवाय स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) ची मर्यादा ९० दिवसांवरून ३६५ दिवस करण्यात आली आहे. महत्वाचे बदल STV आणि … Read more

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा