MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये 2025 साठी 802+ पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MIDC Bharti 2025 इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या लेखात आपण भरतीची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, आणि महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत. भरतीसंदर्भातील मुख्य माहिती MIDC Bharti 2025 जाहिरात क्रमांक पदसंख्या अर्जाची शेवटची तारीख – 802+ … Read more
