गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर…! Maharashtra Bhunakasha records
Maharashtra Bhunakasha records: मित्रांनो, आज आपण आपल्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने कसा पाहायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. शेतजमिनीचा नकाशा पाहणे आपल्याला त्या वेळी उपयुक्त ठरते, जेव्हा शेतात जाण्यासाठी रस्ता शोधायचा असतो किंवा आपल्या जमिनीची हद्द ठरवायची असते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली माहिती … Read more
