LPG Price Cut:2025 ची धमाकेदार सुरुवात! LPG सिलेंडर स्वस्त – नवीन दर लगेच तपासा!”
भारतामध्ये तेल विपणन कंपन्या 14 किलोच्या घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ठरवतात. LPG किमतीत बदल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी केला जातो. LPG Price Cut 2025याच आधारावर सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या किमती निश्चित केल्या जातात. आज नवीन वर्ष 2025 च्या पहाटे सरकारी तेल बाजार कंपन्यांनी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. घरगुती … Read more
