2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांचा होणार कर्ज माफ, नवीन यादीत नाव तपासा ! Loan Waiver Scheme
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. Loan Waiver Scheme शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची यादी अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल. ज्यांची नावे यादीत असतील, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. महाराष्ट्र किसान … Read more
