होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे LIC Golden Jubilee Scholarship 2024
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेणे अत्यंत कठीण जाते. बऱ्याचदा आर्थिक समस्यांमुळे अशा मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते LIC Golden Jubilee Scholarship 2024. अशा विद्यार्थ्यांसाठी LIC (भारतीय जीवन विमा निगम) ने सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती 2024 सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आहे. शिष्यवृत्तीची प्रमुख वैशिष्ट्ये … Read more
