जमीन NA करण्याच्या प्रक्रियेत झाले 3 मोठे बदल, राज्य सरकारचा मोठा निर्णय land na record
सामान्यतः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीला बिगरशेती कारणांसाठी वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. land na record या प्रक्रियेला एनए (Non-Agriculture) म्हणतात. बिगरशेती कारणांमध्ये औद्योगिक, वाणिज्य, किंवा निवासी उपयोगांचा समावेश होतो. या रुपांतरणासाठी विशिष्ट “रुपांतरण कर” आकारला जातो. एनए का करतात? land na record एनए प्रक्रिया सोपी कशी झाली आहे? गेल्या काही वर्षांत एनए प्रक्रिया सुलभ करण्यासाठी … Read more
