जापनीज कंपनीची भारतात एंट्री! भारतात लाँच केला 75 इंचाचा AI Vision QLED टीव्ही ! JVC AI Vision TV
JVC या प्रसिद्ध जपानी कंपनीने भारतीय बाजारात आपली नवीन QLED स्मार्ट टीव्ही रेंज सादर केली आहे. ही रेंज 32 इंच ते 75 इंचाच्या स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध आहे. JVC AI Vision TV या टीव्हींमध्ये 2GB RAM आणि 16GB स्टोरेज असून, उत्कृष्ट ऑडियो अनुभवासाठी 80W पर्यंत साउंड आउटपुट आणि Dolby Atmos सपोर्ट देखील दिला जातो. याशिवाय, Netflix, … Read more
