Google Willow : अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार,तंत्रज्ञानाच ब्रह्मास्त्र !
गूगलने “विलो” या नावाने एक अद्वितीय क्वांटम चिप सादर केली आहे. ही चिप केवळ पाच मिनिटांत अतिशय जटिल गणिती समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम आहे. हे तंत्रज्ञान आजच्या जगातील सर्वात फास्ट सुपरकॉम्प्युटरपेक्षा अनंत पटीने वेगवान आहे. विलोची क्षमता क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते. क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय? Googles willow i.क्वांटम कॉम्प्युटिंगची मूलतत्त्वे क्वांटम कॉम्प्युटिंग … Read more
