Saur Krushi Pump Yojana : फक्त 10 टक्के रक्कम भरून बसवा सौर कृषी पंप, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई : पीएम कुसुम सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी पंप बसवण्यासाठी 90% अनुदान दिले जाते Saur Krushi Pump Yojana या योजनेचा उद्देश 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे हे आहे.

ही योजना इंधन व वीज खर्च कमी करून शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यास उपयुक्त आहे.

पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना काय आहे?

प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना विनामूल्य विजेच्या साहाय्याने सिंचन सुविधा देणे आहे. Saur Krushi Pump Yojana डिझेलवरील अवलंबन कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश या योजने माघे आहे.

हेही वाचा :  गाई गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही १०० % एका दिवसात बँक खात्यात जमा होणार Gai Gotha Anudan 2025

👇👇👇👇

योजनेचे प्रमुख फायदे:

  • इंधन व वीज बिलावर बचत होणार आहे
  • मोफत वीजेच्या साहाय्याने सिंचन होणार आहे
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न यामधून वाढणार आहे

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे Saur Krushi Pump Yojana

i. पात्रता:

  • भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • शेतीसाठी जमीन असणे बंधनकारक आहे
हेही वाचा :  थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”

ii. आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पत्त्याचा पुरावा
  3. बँक पासबुक
  4. जमिनीशी संबंधित कागदपत्रे
  5. मोबाईल नंबर
  6. शिधापत्रिका
  7. नोंदणीची प्रत
  8. अधिकृतता पत्र

वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया कशी करावी?

i. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया Saur Krushi Pump Yojana :

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmkusum.mnre.gov.in
  2. आपले राज्य यामधून निवडा.
  3. “ऑनलाइन नोंदणी” वर क्लिक करा त्यानंतर.
  4. आवश्यक माहिती या मध्ये भरा ती खालील प्रमाणे
    • नाव
    • पत्ता
    • आधार क्रमांक
    • मोबाईल नंबर
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर .
  6. अर्ज सबमिट करून पावती प्रिंट करा.
हेही वाचा :  आता 1-2 गुंठ्यांची खरेदी-विक्री करता येणार, इथे करा अर्ज ! तुकडे बंदी कायदा पहा Tukde Bandi Kayda

महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता:

  • ऑनलाइन नोंदणी करणे
  • अर्ज पुनरावलोकन करणे
  • जमिनीची भौतिक तपासणी करणे
  • सौर पंप बसवण्याची अंतिम प्रक्रिया

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्नउत्तर
पीएम कुसुम सौर कृषी पंप योजनेचा उद्देश काय आहे?शेतकऱ्यांना मोफत वीज व सिंचन सुविधा देऊन इंधन खर्च कमी करणे.
या योजनेत शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते?90% अनुदान दिले जाते.
अर्ज कसा करावा?अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक इ.
ही योजना कोणासाठी आहे?भारतातील सर्व शेतकरी.
सौर पंप बसवण्यासाठी कोणत्या संस्थेची जबाबदारी आहे?केंद्र व राज्य सरकारची अधिकृत यंत्रणा.
अर्ज स्वीकारल्यानंतर पुढील प्रक्रिया कोणती?जमिनीची भौतिक तपासणी व अनुदान वितरण.
अर्ज फेटाळल्यास काय करावे?अर्जामध्ये आवश्यक बदल करून पुन्हा अर्ज सादर करावा.
सौर पंप बसवण्यासाठी किती वेळ लागतो?कागदपत्रे व जमिनीच्या तपासणीच्या प्रक्रियेनंतर काही महिने लागतात.
योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कोठे संपर्क करावा?अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीसाठी टिकाऊ व पर्यावरणपूरक उपाय अवलंबू शकतात. Saur Krushi Pump Yojana सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न व आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment