PMAY 2.0 scheme
PMAY 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांना खालील चार श्रेणींमध्ये मदत दिली जाईल ती पुढील प्रमाणे आहेत पहा:
प्रश्न | उत्तर |
---|---|
PMAY 2.0 अंतर्गत कोण पात्र आहे? | EWS, LIG, आणि MIG कुटुंबातील व्यक्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत आहे. |
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? | आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जमिनीचा पुरावा. |
व्याज अनुदानासाठी कर्ज मर्यादा किती आहे? | 25 लाख रुपयांपर्यंत. |
PMAY 2.0 च्या दुसऱ्या टप्प्यात किती घरे बांधली जातील? | 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. |
अर्ज कुठे करायचा? | https://pmay-urban.gov.in |
Direct link Apply | click here |
अर्ज प्रक्रिया कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे? | इंग्रजी आणि हिंदी. |
योजनेअंतर्गत अनुदान किती आहे? | घटकांनुसार अनुदानाची रक्कम बदलते. |
BLC घटकासाठी पात्रता काय आहे? | वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असावे. |
कर्ज अनुदान कोणत्या घरांसाठी लागू आहे? | 35 लाख रुपयांपर्यंतच्या घरांसाठी. |
भागीदारीतील प्रकल्प कोण तयार करतो? | सरकारी किंवा खासगी भागीदार. |
या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY 2.0) गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी घरे हि परवडण्याजोगी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन घराचे स्वप्न साकारावे.
प्रश्न | उत्तर |
---|---|
PMAY 2.0 अंतर्गत कोण पात्र आहे? | या प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यातील व्यक्ती पात्र आहेत. EWS गटासाठी वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असावे तसेच LIG साठी 6 लाखांपर्यंत आणि MIG साठी जास्तीत जास्त 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असावे. |
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? | PMAY साठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचा तपशील, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात. ही कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करावी लागतील. |
व्याज अनुदानासाठी कर्ज मर्यादा किती आहे? | प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत व्याज अनुदानासाठी जास्तीत जास्त कर्ज रक्कम 25 लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेतल्यास 1.80 लाख रुपयांपर्यंत व्याज अनुदानाचा लाभ मिळतो. |
PMAY 2.0 च्या दुसऱ्या टप्प्यात किती घरे बांधली जातील? | दुसऱ्या टप्प्यात एक कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ही घरे लाभार्थ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारांतर्गत बांधली जातील. |
अर्ज कुठे करायचा? | प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U 2.0) साठी https://pmay-urban.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. |
अर्ज प्रक्रिया कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे? | PMAY-U 2.0 च्या अर्ज प्रक्रियेसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत सुविधा उपलब्ध आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. |
योजनेअंतर्गत अनुदान किती आहे? | PMAY 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांना घटकांनुसार अनुदान दिले जाते. उदा. BLC घटकासाठी केंद्र सरकार 2.25 लाख रुपये देते, तर AHP घटकांतर्गत 2.25 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान मिळते. |
BLC घटकासाठी पात्रता काय आहे? | BLC घटकांतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असावे. तसेच, त्याच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. |
कर्ज अनुदान कोणत्या घरांसाठी लागू आहे? | प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कर्ज अनुदान त्याच घरांसाठी लागू आहे ज्यांची किंमत जास्तीत जास्त 35 लाख रुपये आहे आणि क्षेत्रफळ 120 चौरस मीटरपेक्षा कमी आहे. |
भागीदारीतील प्रकल्प कोण तयार करतो? | भागीदारीतील परवडणारी घरे (AHP) ही सरकारी किंवा खासगी भागीदारीतून तयार केली जातात. या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना घर खरेदी करण्यासाठी सवलतीच्या दरात सुविधा दिली जाते. |
मकर संक्रांतीनिमित्त लाडकी बहिन योजनेच्या सातव्या हप्त्याचे वाटप 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.…
सामान्यतः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीला बिगरशेती कारणांसाठी वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. land na record…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत विहीर बांधण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत…
SBI भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्राहकांच्या फायद्यासाठी सतत नवनवीन गोष्टी सादर करत आहे.…
Post Office RD Scheme हा एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. येथे आपण मासिक…
रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या रेल्वे भरती बोर्डाने (RRB) आरआरबी मिनिस्ट्रियल भरती 2025 जाहीर…