Mukhyamantri majhi ladki bahin yojana december
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे Mukhyamantri majhi ladki bahin yojana January मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असे जाहीर केले होते. आता याप्रमाणे महिलांना 1500 रुपयांचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा केला आहे . आता प्रतीक्षा जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आहे तर आता जानेवारी महिन्याच्या हप्ता संदर्भात आता मोठी बातमी आलेली आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे
पहिल्या टप्प्यात 2 कोटी 36 लाख महिलांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता वर्ग केला जाईल.
मुद्दा | तपशील |
---|---|
जानेवारी हप्त्याची रक्कम | 1500 रुपये |
जानेवारी हप्ता बँकेत जमा होणार | 23 जानेवारी 2025 पासून |
निधीची तरतूद | 3500 कोटी रुपये |
महिलांची संख्या (पहिला टप्पा) | 2.36 कोटी |
महिलांची संख्या (दुसरा टप्पा) | 25 लाख |
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? | अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अटी व शर्थी या ठिकाणी क्लिक पहा
प्रश्न | उत्तर |
---|---|
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता कधी मिळणार? | डिसेंबर महिन्यात प्रक्रिया सुरू झाली असून महिलांना हा हप्ता मिळणार आहे. |
हप्ता किती आहे? | 1500 रुपये |
योजनेसाठी किती निधीची तरतूद केली आहे? | 3500 कोटी रुपये |
किती महिलांना लाभ मिळणार आहे? | 2.36 कोटी महिलांना लाभ मिळेल; उर्वरित 25 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळेल. |
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळेल? | अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. |
सहावा हप्ता किती रकमेचा आहे? | 1500 रुपये |
पहिला हप्ता कधीपासून सुरू झाला? | जुलै महिन्यापासून प्रक्रिया सुरू झाली होती. |
जानेवारी हप्त्याची प्रक्रिया कशी होईल? | दोन टप्प्यांत रक्कम वर्ग केली जाईल. |
2100 रुपयांच्या निर्णयासाठी कोणता अट आहे? | अर्थसंकल्प मंजुरी. |
महिलांना लाभ देण्याची मुख्य अट काय आहे? | पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी नोंदणी केलेली असावी. |
मकर संक्रांतीनिमित्त लाडकी बहिन योजनेच्या सातव्या हप्त्याचे वाटप 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.…
सामान्यतः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीला बिगरशेती कारणांसाठी वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. land na record…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत विहीर बांधण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत…
SBI भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्राहकांच्या फायद्यासाठी सतत नवनवीन गोष्टी सादर करत आहे.…
Post Office RD Scheme हा एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. येथे आपण मासिक…
रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या रेल्वे भरती बोर्डाने (RRB) आरआरबी मिनिस्ट्रियल भरती 2025 जाहीर…