Mpsc Timetable 2025
👇👇👇👇
वेळापत्रकाची लिंक: २०२५ वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
| प्रश्न | उत्तर |
|---|---|
| महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | २८ सप्टेंबर २०२५ |
| या परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे? | जानेवारी २०२५ |
| गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | ९ नोव्हेंबर २०२५ |
| गट-क सेवा संयुक्त परीक्षा कधी होणार आहे? | ३० नोव्हेंबर २०२५ |
| महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेचा निकाल कधी लागेल? | मार्च २०२६ |
| कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवेतील ३५ पदांची भरती होणार आहे? Mpsc Timetable 2025. | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ |
| गट-ब (अराजपत्रित) सेवेसाठी कोणती पदे भरली जातील? | सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक |
| यांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | २८ सप्टेंबर २०२५ |
| दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदासाठी पूर्व परीक्षा कधी होईल? | १२ ऑक्टोबर २०२५ |
| मुख्य परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होईल? | पूर्व परीक्षेनंतर स्वतंत्रपणे |
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी आणि मातृत्वाच्या काळात आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडून…
मकर संक्रांतीनिमित्त लाडकी बहिन योजनेच्या सातव्या हप्त्याचे वाटप 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.…
सामान्यतः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीला बिगरशेती कारणांसाठी वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. land na record…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत विहीर बांधण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत…
SBI भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्राहकांच्या फायद्यासाठी सतत नवनवीन गोष्टी सादर करत आहे.…
Post Office RD Scheme हा एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. येथे आपण मासिक…