मुख्य तपशील: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२५
- परीक्षेची तारीख: २८ सप्टेंबर २०२५
- जाहिरात येण्याची शक्यता: जानेवारी २०२५
- निकाल जाहीर होण्याची तारीख: जानेवारी २०२६
- भरती होणारी पदे: ३५ संवर्गे (राज्यसेवा)
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५: विविध सेवा गट
- परीक्षेची तारीख: २८ सप्टेंबर २०२५
- सेवांचा समावेश:
- यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा
- विद्युत अभियांत्रिकी सेवा
- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
- कृषी सेवा
- सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र
- अन्न व औषध प्रशासन सेवा
- वन सेवा
- निकाल तारीख: जानेवारी २०२६
- मुख्य परीक्षांचे वेळापत्रक: स्वतंत्रपणे जाहीर होईल. Mpsc Timetable 2025
👇👇👇👇
वेळापत्रकाची लिंक: २०२५ वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गट-ब सेवा परीक्षा २०२५
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा:
- तारीख: १२ ऑक्टोबर २०२५
- निकाल: जानेवारी २०२६
- गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा:
- तारीख: ९ नोव्हेंबर २०२५
- पदे: सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक
- निकाल: फेब्रुवारी २०२६
गट-क सेवा परीक्षा २०२५
- परीक्षेची तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
- पदे:
- उद्योग निरीक्षक
- दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)
- तांत्रिक सहाय्यक
- कर सहाय्यक
- बेलिफ व लिपिक
- लिपिक-टंकलेखक
- सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक
- निकाल: मार्च २०२६
- मुख्य परीक्षा: स्वतंत्रपणे जाहीर.
पूर्वीच्या पुढे ढकललेल्या परीक्षा
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा:
- तारीख: २ फेब्रुवारी २०२५
- निकाल: मे २०२५
- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा (२०२४):
- तारीख: १ डिसेंबर २०२४
- महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा (२०२४):
महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न | उत्तर |
---|---|
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | २८ सप्टेंबर २०२५ |
या परीक्षेची जाहिरात कधी येणार आहे? | जानेवारी २०२५ |
गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | ९ नोव्हेंबर २०२५ |
गट-क सेवा संयुक्त परीक्षा कधी होणार आहे? | ३० नोव्हेंबर २०२५ |
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेचा निकाल कधी लागेल? | मार्च २०२६ |
कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवेतील ३५ पदांची भरती होणार आहे? Mpsc Timetable 2025. | महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ |
गट-ब (अराजपत्रित) सेवेसाठी कोणती पदे भरली जातील? | सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक |
यांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेची तारीख कोणती आहे? | २८ सप्टेंबर २०२५ |
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदासाठी पूर्व परीक्षा कधी होईल? | १२ ऑक्टोबर २०२५ |
मुख्य परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होईल? | पूर्व परीक्षेनंतर स्वतंत्रपणे |
- परीक्षांचे वेळापत्रक तात्पुरते असून बदल होण्याची शक्यता आहे.
- वेळापत्रक लक्षात ठेऊन तयारी सुरू करणे आवश्यक आहे.
- अधिकृत माहिती MPSC च्या वेबसाइटवर वेळोवेळी तपासा.