ग्राहकांना वेळेची, श्रमांची आणि पैशांची बचत व्हावी यासाठी महावितरणकडून ही योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचा कालावधी व पात्रता
i. योजनेचा कालावधी:
ii.पात्रता: Lucky Digital Customer Scheme
- सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा करावी लागेल तरच पात्र अस्तील.
- महावितरणच्या संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपचा वापर करून भरणा करणारे ग्राहक यास पात्र असतील दुसऱ्या apps मार्फत वीज बिल भरणा करणारे यास पात्र नसतील हे या ठिकाणी लक्षात घ्या.
iii.योजनेचे लाभ:
आकर्षक बक्षिसे: lucky digital grahak yojana
- स्मार्ट फोन – ग्राहकांना स्मार्ट फोन जिंकण्याची संधी मिळेल.
- स्मार्ट वॉच – लकी ड्रॉद्वारे स्मार्ट वॉचसारखी बक्षिसे दिली जातील.
डिजिटल सूट:
- देय रकमेवर ०.२५ टक्के सूट – डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना दिली जाते.
डिजिटल पद्धतीचे फायदे Lucky Digital Customer Scheme
i.वेळ व श्रमांची बचत:
- रांगेत उभे राहण्याची यामुळे गरज राहणार नाही.
- कोणत्याही ठिकाणाहून सहज वीजबिल भरण्याची सोय यातून होणार आहे.
ii.सोप्या सुविधा:
- महावितरण संकेतस्थळ: ग्राहकांसाठी वापरण्यास सोपे एकदम सोपे आहे.Lucky Digital Customer Scheme
- मोबाइल ॲप: जलद आणि सुरक्षित भरण्यासाठी सोयीस्कर आहे.
लकी ड्रॉविषयी महत्त्वाचे तपशील पहा:
- उपविभाग स्तरावर ड्रॉ: एप्रिल, मे आणि जून २०२५ या महिन्यांमध्ये महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
- प्रत्येक महिन्यात पाच विजेते: प्रत्येक ड्रॉमध्ये 5 विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच देण्यात येतील.
i.प्रोत्साहनासाठी पाऊल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
प्रश्न | उत्तरे |
---|---|
‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना कोणासाठी आहे? | सलग 3 वेळा ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. |
या योजनेचा कालावधी काय आहे? | १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५. |
योजनेसाठी पात्रता कशी ठरवली जाते? | सलग तीन वेळा ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना पात्र ठरवले जाते. |
योजनेत कोणती बक्षिसे आहेत? | स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच इत्यादी. |
लकी ड्रॉ कधी काढले जातील? | एप्रिल, मे आणि जून २०२५ महिन्यांमध्ये काढली जाईल. |
वीजबिल कसे भरावे? | महावितरण संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन भरावे. |
डिजिटल पद्धतीने वीजबिल भरण्याचा फायदा काय? | वेळ, श्रम व पैशांची बचत तसेच ०.२५% सूट मिळते. |
लकी ड्रॉमध्ये किती विजेते असतील? | प्रत्येक महिन्यात पाच विजेते असतील. |
डिजिटल पद्धतीने किती ग्राहक वीजबिल भरत आहेत? | सध्या राज्यात ७०% हून अधिक ग्राहक डिजिटल पद्धतीचा वापर करतात. |
ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे? | डिजिटल भरणा प्रोत्साहित करण्यासाठी व ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यासाठी. |
महावितरणची ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ ही डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आकर्षक संधी आहे यामुळे केवळ वेळेची व पैशांची बचतच नाही तर स्मार्ट फोन व स्मार्ट वॉचसारखी बक्षिसे जिंकण्याची संधीही आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच महावितरण संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपचा वापर करून वीजबिल भरण्यास सुरुवात करा !
प्रश्न | उत्तरे | कालावधी/लाभ |
---|---|---|
‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना कोणासाठी आहे? | सलग तीन वेळा ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. | ३१ मार्च २०२४ नंतर सुरू |
या योजनेचा कालावधी काय आहे? | १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५. | पाच महिन्यांचा कालावधी |
योजनेसाठी पात्रता कशी ठरवली जाते? | सलग तीन वेळा ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना पात्र ठरवले जाते. | पात्रतेसाठी ऑनलाइन भरणा आवश्यक |
योजनेत कोणती बक्षिसे आहेत? | स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच. | लकी ड्रॉद्वारे मिळतील |
लकी ड्रॉ कधी काढले जातील? | एप्रिल, मे आणि जून २०२५ महिन्यांमध्ये. | तीन वेळा प्रत्येक उपविभागात |
वीजबिल कसे भरावे? | महावितरण संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन भरावे. | डिजिटल माध्यमे उपलब्ध |
डिजिटल पद्धतीने वीजबिल भरण्याचा फायदा काय? | वेळ, श्रम व पैशांची बचत, तसेच ०.२५% सूट मिळते. | डिजिटल सूट उपलब्ध |
लकी ड्रॉमध्ये किती विजेते असतील? | प्रत्येक महिन्यात पाच विजेते असतील. | पंधरा विजेते एकूण (तीन महिने) |
डिजिटल पद्धतीने किती ग्राहक वीजबिल भरत आहेत? | सध्या राज्यात ७०% हून अधिक ग्राहक डिजिटल पद्धतीचा वापर करतात. | प्रमाण वाढत आहे |
ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे? | डिजिटल भरणा प्रोत्साहित करण्यासाठी व ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यासाठी. | डिजिटलायझेशनला प्रोत्साहन |