गुड न्यूज, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात, पहा जमा झाले कि नाही येथे पहा Mukhyamantri majhi ladki bahin yojana January

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे Mukhyamantri majhi ladki bahin yojana January मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असे जाहीर केले होते. आता याप्रमाणे महिलांना 1500 रुपयांचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा केला आहे . आता प्रतीक्षा जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आहे तर आता जानेवारी महिन्याच्या हप्ता संदर्भात आता मोठी बातमी आलेली आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

हेही वाचा :  दहावी बारावी परीक्षा वेळा पत्रक जाहीर! पहा तारीख आणि वेळ Maharashtra Board Exam 2025 Datesheet

जानेवारी हप्त्यासाठी निधी आणि प्रक्रिया ladki bahin yojana

3500 कोटी रुपयांची तरतूद

डिसेंबरच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद केली होती आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याला सुधा पैसे सरकारने जरी केले आहे त्या संदर्भात जीआर सुधा आलेला आहे.. जुलै ते डिसेंबर या पाच महिन्यांत महिलांच्या खात्यात 9,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

हेही वाचा :  9 जानेवारीला धडकणार "दमदार चिपसेट आणि 90W चार्जिंगसह Poco X7 Pro 5G लाँच !"

हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया ladki bahin yojana

आजपासून जानेवारी हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा हप्ता महिलांच्या खात्यात दोन टप्प्यांत वर्ग केला जाणार आहे.

किती महिलांना मिळणार लाभ?

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात 2 कोटी 36 लाख महिलांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता वर्ग केला जाईल.

दुसरा टप्पा Mukhyamantri majhi ladki bahin yojana January

दुसऱ्या टप्प्यात महिला व बालकल्याण विभागाकडे आलेल्या 25 लाख अर्जदार महिलांची तपासणी पूर्ण करून रक्कम जमा केली जाईल.

हेही वाचा :  जापनीज कंपनीची भारतात एंट्री! भारतात लाँच केला 75 इंचाचा AI Vision QLED टीव्ही ! JVC AI Vision TV

2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, हा बदल अर्थसंकल्पात मंजूर झाल्यानंतरच लागू होईल.

महत्वाचे मुद्दे – सारांश Mukhyamantri majhi ladki bahin yojana January

मुद्दातपशील
जानेवारी हप्त्याची रक्कम1500 रुपये
जानेवारी हप्ता बँकेत जमा होणार 23 जानेवारी 2025 पासून
निधीची तरतूद3500 कोटी रुपये
महिलांची संख्या (पहिला टप्पा)2.36 कोटी
महिलांची संख्या (दुसरा टप्पा)25 लाख
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर

प्रश्नोत्तरांचे स्वरूप

प्रश्नउत्तर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता कधी मिळणार?डिसेंबर महिन्यात प्रक्रिया सुरू झाली असून महिलांना हा हप्ता मिळणार आहे.
हप्ता किती आहे?1500 रुपये
योजनेसाठी किती निधीची तरतूद केली आहे?3500 कोटी रुपये
किती महिलांना लाभ मिळणार आहे?2.36 कोटी महिलांना लाभ मिळेल; उर्वरित 25 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळेल.
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळेल?अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
सहावा हप्ता किती रकमेचा आहे?1500 रुपये
पहिला हप्ता कधीपासून सुरू झाला?जुलै महिन्यापासून प्रक्रिया सुरू झाली होती.
जानेवारी हप्त्याची प्रक्रिया कशी होईल?दोन टप्प्यांत रक्कम वर्ग केली जाईल.
2100 रुपयांच्या निर्णयासाठी कोणता अट आहे?अर्थसंकल्प मंजुरी.
महिलांना लाभ देण्याची मुख्य अट काय आहे?पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी नोंदणी केलेली असावी.
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment