मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. ladki bahin yojana conditions बदललेल्या निकष आणि अटींमुळे अर्ज प्रक्रिया आता अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केल्या. यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या ladki bahin yojana conditions योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाणार आहे.
👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या असं स्टेटस चेक करा
👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या असं स्टेटस चेक करा
अर्ज अधिकृत पोर्टल, मोबाईल अॅप किंवा सेतू केंद्रांद्वारे ऑनलाइन सादर करता येईल. अंगणवाडी सेविका महिलांना ऑनलाइन फॉर्म भरून देण्यास मदत करतील व त्यासाठी प्रत्येकी ₹50 प्रोत्साहन भत्ता मिळेल.
प्रश्न | उत्तर |
---|---|
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे? | महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना. |
योजनेसाठी कोण अर्ज करू शकते? | 21-65 वयोगटातील कमी उत्पन्न गटातील महिला. |
दरमहा किती रक्कम दिली जाईल? | ₹1500 प्रतिमाह. |
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | आधार, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला इ. |
अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे? | 31 ऑगस्ट 2024. |
अविवाहित महिला अर्ज करू शकतात का? | होय, जर कुटुंब पात्र असेल तर. |
आर्थिक मदत कशी मिळेल? | थेट बँक खात्यात. |
शेतकऱ्यांना लाभ मिळेल का? | होय, जर 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल. |
राज्याबाहेरील विवाह झाल्यास अर्ज करता येईल का? | होय, पतीचा महाराष्ट्रातील रहिवास पुरावा आवश्यक. |
अर्ज कुठे भरावा लागेल? | अधिकृत पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू केंद्र. |