लाडकी बहिण योजने साठी आवश्यक कागदपत्रे Ladki Bahin Document
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मूळ पत्ता पुरावा
- शिधापत्रिका
- हमीपत्र
- आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ आणि अर्ज सादर करा