लाडकी बहिण योजने साठी आवश्यक कागदपत्रे Ladki Bahin Document

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. मतदार ओळखपत्र
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुक
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. मूळ पत्ता पुरावा
  6. शिधापत्रिका
  7. हमीपत्र
  8. आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ आणि अर्ज सादर करा