- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- लॉगिन करा: मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून.
- नोंदणी फॉर्म भरा: नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, मोबाईल नंबर व पासवर्ड भरा.
- आधार पडताळणी करा: आधार क्रमांक टाका व OTP द्वारे पडताळणी करा.
- फॉर्म भरा: बँक तपशील, पत्ता व इतर माहिती भरा.
- कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून कॅप्चा भरून अर्ज सबमिट करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट खाली पहा
https://ladakibahin.maharashtra.gov.in
१) लाडकी बहिण योजने साठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात – येथे क्लिक करून पहा
2) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अटी व शर्थी या ठिकाणी क्लिक करून पहा
3) लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या असं स्टेटस चेक करा