- राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
- महिलांचा सामाजिक दर्जा उंचावणे.
- कुटुंबांचे पोषण सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे. हा योजनेचा उद्देश आहे.
योजनेची वैशिष्ट्ये ladaki Bahin New Application
| योजनेचे नाव | लाडकी बहिन योजना महाराष्ट्र |
|---|---|
| ज्याने सुरुवात केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | 2024 पासून सुरु |
| लाभार्थी | गरीब व निराधार महिला |
| उद्दिष्ट | महिलांना आर्थिक मदत व स्वावलंबन |
| फायदे | दरमहा 1500 रुपये |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
| अधिकृत वेबसाइट | ladakibahin.maharashtra.gov.in |
| योजना सुरू होण्याची तारीख | 1 जुलै 2024 |
| अर्जाची शेवटची तारीख | – |
लाडकी बहिण योजनेसाठी खालील माहिती पहा
👇👇👇👇
१. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात येथे क्लिक करून पहा
👇👇👇👇
२. लाडकी बहिण योजनेचे निकष येथे क्लिक करून पहा
👇👇👇👇
३. लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत? घसबसरल्या असं स्टेटस चेक करा.
👇👇👇👇
