लाडकी बहिण योजनेचे पुन्हा अर्ज पुन्हा सुरु , लाडकी बहिण योजना 3.0 ऑनलाइन नोंदणी चालू ladaki Bahin New Application

मकर संक्रांतीनिमित्त लाडकी बहिन योजनेच्या सातव्या हप्त्याचे वाटप 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. महिलांना दोन टप्प्यांमध्ये 1500 रुपयांचा बोनस दिला जाईल. ladaki Bahin New Application.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब व निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, 2024 मध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात आता सर्व महिलांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा :  लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

योजनेची वैशिष्ट्ये ladaki Bahin New Application

योजनेचे नावलाडकी बहिन योजना महाराष्ट्र
ज्याने सुरुवात केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष2024 पासून सुरु
लाभार्थीगरीब व निराधार महिला
उद्दिष्टमहिलांना आर्थिक मदत व स्वावलंबन
फायदेदरमहा 1500 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटladakibahin.maharashtra.gov.in
योजना सुरू होण्याची तारीख1 जुलै 2024
अर्जाची शेवटची तारीख

तिसऱ्या टप्प्यात विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिलांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

हेही वाचा :  लाडकी बहिण योजनेचे पुन्हा अर्ज पुन्हा सुरु , लाडकी बहिण योजना 3.0 ऑनलाइन नोंदणी चालू ladaki Bahin New Application

लाडकी बहिण योजनेसाठी खालील माहिती पहा

👇👇👇👇

👇👇👇👇

👇👇👇👇

हेही वाचा :  कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे SBI बँकेत खाते असेल तर हि बातमी नक्की वाचा SBI bank december news

👇👇👇👇

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment