लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. Ladki Bahin Yojana अनेक लाभार्थी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. आता मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? Ladki Bahin Yojana मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता २६ जानेवारी … Read more