Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ पदाची भरती

Bombay High Court Bharti 2025 ही भारतातील मुंबई उच्च न्यायालयासाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र आणि गोवा तसेच दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव यांसाठी हे न्यायालय जबाबदार आहे. मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य कार्यालय मुंबई येथे स्थित आहे, आणि हे भारतातील सर्वात जुने न्यायालयांपैकी एक आहे.

हेही वाचा :  9 जानेवारीला धडकणार "दमदार चिपसेट आणि 90W चार्जिंगसह Poco X7 Pro 5G लाँच !"

पदाचा तपशील Bombay High Court Bharti 2025

i.पद क्र. पदाचे नाव आणि तपशील

ii.शैक्षणिक पात्रता

  • किमान सातवी उत्तीर्ण.
  • संबंधित अनुभव.

iii.वयाची अट

  • 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षें सूट]
हेही वाचा :  पोस्टात RD वर 100 रुपया पासून कितीही रक्कम गुंतवा मिळवा मोठा फायदा ,पहा Post Office RD Scheme

iv.नोकरी ठिकाण

  • मुंबई

v.शुल्क

  • रू. 300/-

vi.अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032 ( फक्त speed Post द्वारे पाठवावीत ) – अधिक माहिती साठी जाहिरात पहा.
हेही वाचा :  लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

vii.महत्वाच्या तारखा Bombay High Court Bharti 2025

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025

viii.पगार

१६५०० रुपये ते ५२५०० रुपये ( अधिक महागाई भत्ता आणि इतर देय भत्ते )

viii.आवश्यक लिंक्स

प्रश्न आणि उत्तरे

प्रश्नउत्तर
Bombay High Court Bharti 2025 ची अर्ज प्रक्रिया कोणत्या तारखेपर्यंत चालू आहे?20 जानेवारी 2025
मुंबई उच्च न्यायालय भरतीत किती पदांसाठी अर्ज आहेत?02 पदे
सफाई कामगार पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?किमान सातवी उत्तीर्ण
वयोमर्यादा किती आहे?18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांना 5 वर्षांची सूट)
अर्ज फी किती आहे?₹300/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता आहे?मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
भरतीचे नोकरी ठिकाण कोणते आहे?मुंबई
अर्ज प्रक्रिया कोणत्या लिंकद्वारे पाहता येते?जाहिरात (PDF) वर क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?20 जानेवारी 2025
संबंधित वेबसाइट कोणती आहे?https://bombayhighcourt.nic.in/index.php

👇👇👇👇

👆👆👆👆

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment