- एकाने लिहिले, “ड्रायव्हर नवीन आहे, म्हणून माकड त्याला रस्ता दाखवत आहे.”
- दुसऱ्याने विचारले, “एसटीवर बसलाय खरं, पण तिकीट काढलंय का?”
- आणखी एकाने कमेंट केली, “गाडीत जागा नव्हती, म्हणून वर बसावं लागलं असेल.”
- काहींनी मिश्कीलपणे लिहिले, “माकडाने अर्धे तिकीट घेतले असेल, म्हणून फुल्ल तिकीटासाठी एसीमध्ये प्रवास सुरू आहे.”
- आणखी एकाने मजेत लिहिले, “भाऊ, या वेळेस पैसे नाहीयेत, वर बसून येतो, साईड द्या.”
- शेवटची प्रतिक्रिया होती, “वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन.”

थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
