LPG Price Cut:2025 ची धमाकेदार सुरुवात! LPG सिलेंडर स्वस्त – नवीन दर लगेच तपासा!”

भारतामध्ये तेल विपणन कंपन्या 14 किलोच्या घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ठरवतात. LPG किमतीत बदल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी केला जातो. LPG Price Cut 2025याच आधारावर सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या किमती निश्चित केल्या जातात.

आज नवीन वर्ष 2025 च्या पहाटे सरकारी तेल बाजार कंपन्यांनी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

हेही वाचा :  जापनीज कंपनीची भारतात एंट्री! भारतात लाँच केला 75 इंचाचा AI Vision QLED टीव्ही ! JVC AI Vision TV

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत फरक LPG Price Cut

घरगुती एलपीजी सिलिंडर

14 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आल्या आहेत.

मेट्रो शहरांतील 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती

👇👇👇👇

हेही वाचा :  लाडकी बहीण योजनेची ₹ 2100 पहिली यादी जाहीर ladki Bahin 2100 rs list

👆👆👆👆

विमान इंधनाच्या (ATF) किमतीत घट:

एटीएफ (ATF) म्हणजे काय?

विमानांमध्ये वापरले जाणारे इंधन म्हणजे एटीएफ (Aviation Turbine Fuel)आहे. ओएमसी (OMC) ने याच्या किमती कमी केल्याने, विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :  गुड न्यूज, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात Mukhyamantri majhi ladki bahin yojana January

एटीएफच्या नवीन किंमती LPG Price Cut

  • किंमतीतील घट: 1401.37 रुपये प्रति किलो लिटर
  • डिसेंबरमध्ये किमतीत वाढ झाली होती पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.

LPG किमतीत घट आणि एटीएफच्या कमी किमतीमुळे झाले. नवीन वर्षाची सुरुवात ग्राहकांसाठी सकारात्मक झाली आहे. LPG Price Cut आता व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्या व्यवसायिकांना याचा मोठा फायदा होईल! तर विमान प्रवास अधिक परवडणारा होईल.

प्रश्नोत्तर (FAQ)

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment